Posts

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Image
गुलाबजल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? हेच गुलाबजल जेवढं त्वचेसाठी लाभदायक ठरतं, तेवढचं ते केसांसाठीही फायदेशीर ठरतं. फक्त त्वचेवरच नाहीतर, केसांवरही गुलाबजल लावा आणि मग बघा कमाल. जाणून घेऊया केसांना गुलाबजल लावल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत... आपल्या धावपळीच्या दिनक्रमामध्ये अनेकदा आपल्याकडे केसांना तेल लावण्यासाठीही वेळ नसतो. यामुळे आपले केस कोरडे आणि निस्तेज होऊन केसांवरील चमक नाहीशी होते. अशा परिस्थितीमध्ये गुलाबजल अत्यंत फायदेशीर ठरतं. आपल्या केसांच्या लेन्थप्रमाणे गुलाबजल एका बाउलमध्ये घ्या. रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांसोबतच संपूर्ण केसांना तेलाप्रमाणे लावा. सकाळी उठल्यानंतर फक्त शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्या, केसांचा कोरडेपणा दूर होऊन चमकदार होण्यासही मदत होईल. जर तुमचे केस शॅम्पू केल्यानंतर काही तासांनंतरही चिपचिपीत दिसत असतील तर त्यासाठी तुम्ही गुलाबजलाचा वापर करू शकता. त्यासाठी 3 चमचे गुलाबजल. एक चमचा मध आणि अर्ध लिंबू एकत्र करून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण शॅम्पू करण्याआधी एक तास...

वेलचीने लगेच गुलाबी होतील ओठ, करून बघा हा एक उपाय

Image
वेलचीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबेक्टीरिअल तत्त्व आढळतात ज्याने त्वचा संक्रमण दूर होण्यास मदत मिळते. वेलचीचे नियमित सेवन केल्याने त्वचा रोग दूर होतात.. तसेच वेलचीची सुगंध आणि स्वाद दोन्ही फायदेशीर ठरतं. वेलची खाणे केवळ आरोग्यासाठीच योग्य नव्हे तर याने तोंडातील दुर्गंध देखील दूर होते. परंतू याने त्वचा चमकदार होते असे म्हटले तर आपला बहुतेकच विश्वास बसेल. पण हे खरं आहे की वेलची त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा ड्राय झाल्यामुळे ओठ वाळू लगतात किंवा अनेकदा ओठ फाटल्यामुळे त्यातून रक्त येऊ लागतं तेव्हा या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी एक वेलची बारीक वाटून त्यात लोणी मिसळावे. दिवसातून दोनदा ही पेस्ट ओठांवर लावावी. याने ओठांवर नैसर्गिकरीत्या गुलाबीपणा येईल ओठ मुलायम होतील. वेलची आणि मध मिसळून त्वचेवर स्क्रब केल्याने चेहरा स्वच्छ होतो. या व्यतिरिक्त दररोज वेलची खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं.

1 आठवड्यात गोरेपणा मिळवण्यासाठी वाचा या 5 टिपा

Image
उजळ रंग कुणाला आवडत नाही, अनेकदा दूषित वातावरण, ऊन, किंवा योग्य देखरेख न मिळाल्यास रंग डार्क होत जातो आणि सुंदर त्वचा त्या डार्क त्वचेखाली लपून जाते. पण याहून मुक्ती मिळू शकते. मात्र एका आठवड्यात आपला उजळ रंग पुन्हा दिसू शकतो. जाणून घ्या यासाठी 5 टिपा:  1 लिंबू-  लिंबू आपला रंग हलका करण्यासाठी व त्वचेला आतापर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतं. हे आपल्याला त्वचेवरील डाग मिटवण्यास मदत करतं. लिंबाचा रस बेसन किंवा काकडीबरोबर मिसळून त्वचेवर लावावे. 2. हळद-  हळद हिवाळ्यात नैसर्गिक रूपाने त्वचा उजळवण्यात मदत करते. हळद कच्च्या दुधात मिसळून चेहर्‍यावर लावल्याने काही दिवसातच आपल्याला उजळ त्वचा दिसू लागेल. 3. बेसन-  बेसन नॅचरल आणि प्रभावी फेसपॅकच्या रूपात वापरलं जाऊ शकतं. त्वचेप्रमाणे यात दूध किंवा दही आणि जराशी हळद मिसळून वापरावे. वाटल्यास लिंबू किंवा टोमॅटोचं रसही मिसळू शकता. 4. चंदन पावडर-  चंदन पावडर किंवा चंदन घासून तयार केलेले पेस्ट, हे आपली त्वचा उजळ करण्यात मदत करेल. याने डागरहित उजळ त्वचा मिळू शकेल. 5. चारोळी-  चारोळी दुधात घासून फेसपॅक तयार ...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

Image
आहारात तुपाचा समावेश केल्याने होणारे फायदे सर्वांना माहीतच असतील, परंतू आपल्याला हे माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप एक उत्तम पर्याय आहे. विश्वास होत नसेल तर अमलात आणू पहा. नरम, चमकदार आणि सुंदर केसांसाठी तूप वापरा आणि बघा हे 5 फायदे- 1 कोड्यापासून सुटका मिळवण्यासाठी-  आपल्या केसांमध्ये कोंडा असेल तर केसांच्या मुळात तूप आणि बदामाचे तेलाने मसाज केली पाहिजे. याने डोक्यावरील त्वचा कोरडी राहणार नाही त्यामुळे कोंडा होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. 2 दुहेरी केस -  खालील बाजूचे केस दोन भागात विभाजित होणे, अर्थात दुहेरी केस झाल्यावर ते वाईट दिसतात आणि त्यांची वाढही थांबते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुपाची मसाज करायला पाहिजे. काही दिवस तुपाने मसाज केल्यावर ही समस्या दूर होईल. 3 केसांचा विकास-  जर आपल्या केसांचा विकास होत नसेल आणि आपल्याला लांब सडक केसांची आवड असेल तर केसांमध्ये तुपाची मालीश करावी आणि आवळा- कांद्याचा रस लावावा. दर 15 दिवसात एकदा ही प्रक्रिया 4 कंडिशनर -  केसांमध्ये तूप सर्वोत्तम कंडिशनरचे काम करतं. हे आपल्या केसांना नरम बनवतं आणि केस...

या सहा कारणांमुळे केस होतात पातळ

Image
केस लाँग असो वा शॉर्ट, दाट असले तर सुंदर दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. केस दाट करण्यासाठी महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय. अती तेल लावणे जर आपण केसांमध्ये सतत तेल चोपडत असाल तर स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची ग्रोथ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात. केस रगडून धुणे शैम्पू करताना आपण केसांना रगडून-रगडून धुवुत असाल तर ही सवय सोडा. याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. शैम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा. ओले केस विंचरणे ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा. केसांमध्ये हीटचा प्रयोग जर आपण केसांवर ‍हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल. ...

नॅचरल मॉइश्चयरायजर

Image
पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही.. काळजी का करता.. तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनविणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्वचेची सुंदरता आणि कोमलता कायम राखण्यासाठी आपल्या किचनमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या नॅचरल मॉइश्चिरायजरचं काम करतात. मध:  त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध.. मधाच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते आणि उजळतेही. यामुळे चेहरा, हातापायाची चमक कायम राहते. ताक:  ताक तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमची त्वचाही एव्हरयंग दिसते. एक सुती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा ५ ते १0 मिनिटांपर्यंत झाकून ठेवा.. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय

Image
हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्‍यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्‍टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो. हळद आणि दही:  1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील. हळद आणि काकडीचा रस:  हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्‍यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.