Posts

Showing posts from October, 2017

चेहर्‍यावरील फॅट्स कमी करण्यासाठी

Image
च्युइंग गम चघळा-  च्युइंग गम चघळ्याने गालावरील फॅट्स कमी होण्यात मदत मिळते. जेवल्यानंतर काही मिनिटांसाठी च्युइंग गम चावण्याची सवय टाकून घ्या. पण हे क्रिया इतकी अधिक नसावी की याने आपला गळा किंवा जबडा दुखायला लागेल. एक्स आणि ओ चा अभ्यास-   पूर्णपणे किमान 15 वेळा एक्स आणि ओ या शब्दांचा उच्चारण करावे. जरा मिनिट आराम देऊन ही क्रिया तीनदा करावी. हा सोप्या उपायाने आपला जबडा मजबूत होईल आणि दोन वेगवेगळ्या प्रकारे जबड्याच्या व्यायामदेखील. या उपाय कधीही आणि केव्हाही करत येऊ शकतो. जबडा उघडा-  आपले तोंड गोल आणि विस्तृत करून उघडा आणि काही सेकंदांसाठी अश्याच मुद्रेत राहा. जबड्याला आराम देऊन पुन्हा करा. हा व्यायाम 9 वेळा करावा. वाटल्यास दिवसातून तीन-तीनदा करू शकता. अधिक वेळा केल्यास वेदना जाणवू शकतात. चीक लिफ्ट करण्यासाठी -  आपले गाल आपल्या डोळ्यांकडे उचला. यासाठी तोंडाचे कोपरे वापरा. गाल उचलण्यासाठी डोळे बंददेखील करू शकता. हा व्यायाम आपल्या सोयीप्रमाणे अनेकदा करता येऊ शकतो. पण अती नसावी हे लक्षात असू द्या. cफिश लिप्स-  गाल आतल्या बाजूला ओढा. दोन्ही ओठ ...

दाट आणि सुंदर पापण्यांसाठी हे करा...

Image
डोळ्यांच्या सुंदरतेत पापण्यांचं खूप महत्त्व असतं. काही लोकांच्या पापण्या विरळ असतात ज्यामुळे त्यांना आय मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागतं किंवा खोट्या पापण्या लावाव्या लागतात. परंतू जराशी केअर केल्याने नैसर्गिकपणे पापण्या दाट होऊ शकतात. यासाठी काही घरगुती उपचार करायचे आहे. कसे तयार करायचे हे मास्क 1. दोन चमचे एरंडेलचे तेल घेऊन पाच मिनिट मंद आचेवर गरम करा. नंतर आच बंद करून तेल गार होऊ द्या. यात आढळणारे अँटीऑक्सीडेंट रोम विकसित करण्यात मदत करतील आणि पापण्या दाट करतील. 2. व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. सुईने त्यात भोक करून जेल बाहेर काढा. एका चमच्यात घेऊन कस्टर ऑयलसोबत मिसळून घ्या. 3.कोरफडाचे पान घेऊन त्याचे जेल काढा आणि चमच्यात घेतलेल्या मिश्रणात फेटून घ्या. > 4. या मिश्रणात एक चमचा पेट्रोलियम जेली मिसळू शकतात. याने पापण्या गळत नाही आणि दाट होतात. > ब्रशच्या मदतीने हे मास्क पापण्यांवर लावा. हे लावण्यापूर्वी आपल्याला पापण्या ब्रशने स्वच्छ कराव्या लागतील. हे मिश्रण आयब्रो वरही लावू शकता. हे मास्क रात्रभर असेच राहू द्या. सकाळी आपल्याला आपल्या आयब्रो आणि पापण्या नरम वाटतील. हवं असल...

या सहा कारणांमुळे केस होतात पातळ

Image
केस लाँग असो वा शॉर्ट, दाट असले तर सुंदर दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. केस दाट करण्यासाठी महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय. अती तेल लावणे जर आपण केसांमध्ये सतत तेल चोपडत असाल तर स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची ग्रोथ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात. केस रगडून धुणे शैम्पू करताना आपण केसांना रगडून-रगडून धुवुत असाल तर ही सवय सोडा. याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. शैम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा. ओले केस विंचरणे ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा. केसांमध्ये हीटचा प्रयोग जर आपण केसांवर ‍हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल. ...

हफ्ते भर में खुद को बनाएं गोरी

Image
आज कल गोरा दिखना हर फील्‍ड की डिमाडं बन चुकी है। अगर आप गोरी हैं तो हर कोई आपको सिर आंखों पर बैठाएगा पर तब क्‍या होता है जब आपका रंग थोडा सा भी सांवला हो।   घरेलू नुस्खे जो आपका चेहरा बना दे गोरा  यह बात भी सच है कि आप अपनी रंगत को केवल एक रात में ही नहीं बदल सकतीं इसलिए हम आपको बताएगें कि अपनी त्‍वचा को बिना नुक्‍सान पहुंचाए उसे हफ्ते भर में प्राकृतिक तरीके से कैसे गोरा बनाया जा सकता हैं। 1. हल्‍दी:  त्‍वचा की रंगत को निखारने के लिए हल्‍दी का प्रयोग सबसे उत्‍तम तरीका है। पेस्‍ट बनाने के लिए हल्‍दी और बेसन या फिर आंटे का प्रयोग करें। हमेशा ध्‍यान रखें कि आप खड़ी हल्‍दी का ही प्रयोग करें न कि बाजार में मिलने वाली पैकेट हल्‍दी। एक मिक्‍सर में खड़ी हल्‍दी और थोड़ी सी ताज़ी मलाई डाल कर ब्‍लेंड करें। जब पेस्‍ट तैयार हो जाए तब उसमें दूध और आंटा मिलाएं और गाढ़ा पेस्‍ट बनाएं। इस पेस्‍ट को अपने चेहरे पर 10 मिनट लगाएं और ठंडे पानी से धो लें। 2. हनी आल्‍मंड स्‍क्रब:  बादाम में वह शक्ति है जो आपकी त्‍वचा का रंग गोरा कर सकती है। रात में 10 बादाम एक पानी भरे कटोरे ...

दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क

Image
केस इतके गळत असतील की केसांमध्ये कंगवा टाकायलादेखील भीती वाटतं असेल तर आम्ही आपली ही भीती दूर करू शकतो. केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेले हेअर मास्क योग्य ठरेल. आवळ्याला इंडियन गूस्बेरी म्हटले जातं. आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना दाट करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत व्हिटॅमिन आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांचा मुळात लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात. आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता. केसांसाठी तेल एक कप नारळ तेल गरम करून त्यात 4-5 आवळे आणि 5 ते 6 जास्वंदीचे पान टाका. 20 मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा. हेअर मास्क 1 चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार...

घरगुती सोपे फेसपॅक

Image
काकडी- लिंबचा पॅक:  काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहर्‍यावर लावा. 30 मिनिटांनतर धुवून टाका. बेसन- हळदी पॅक:  एक चमचा बेसनात दूध आणि गुलाबपाणी मिसळा. चिमूटभर हळद टाकून हा पॅक चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर धूवून टाका. रंग उजळेल. पपई- मध पॅक:  मुरूम आणि डाग घालवण्यासाठी पपईच्या गरात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. 15-20 मिनिटाने धुऊन टाका कोरफड पॅक:  कोरफडीच्या गरात अर्धा चमचा तांदळाचं पीठ मिसळा. चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहू द्या. याने काळे डाग दूर होता. ऑइली त्वचेसाठी हा फायद्याचा ठरेल.

चिकबोन'ला सुंदर बनवण्यासाठी काही उपाय!

Image
आम्ही सर्व इतके भाग्यवान नसतो की जन्मापासूनच आमचे चिकबोंस सुंदर असतात, पण जर काही उपाय केले तर त्यांना सुंदर बनवू शकतो. चेहऱ्यावर ब्लशरचा वापर करून त्यांच्यात उभार आणू शकतो. जे शेड योग्य असेल त्याचाच वापर केला पाहिजे. जास्त डार्क किंवा जास्त लाइट शेड वापरणे टाळावे. हे नेहमी मीडियम शेडचे असले पाहिजे. ज्यांची त्वचा पेल असते, त्यांनी ब्रॉंजर वापरायला पाहिजे पण त्यासाठी फक्त शेड सिलेक्ट करून चालणार नाही, त्याला व्यवस्थितरीत्या लावतासुद्धा यायला पाहिजे. चिक्सच्या शेवटी आणि डोळ्यांच्या सुरवातीला शिमरी ब्लशचा वापर करावा. याने चेहरा हायलाइट होईल आणि चिक बोंस उभारून दिसतील. तुमच्या चिकचा गोल भाग अ‍ॅपल म्हणून ओळखण्यात येतो, यावर ब्रश व्यवस्थित लावायला पाहिजे. मेकअप प्रॉडक्ट कुठे जास्त किंवा कुठे कमी नाही लावायला पाहिजे. ते एकसारखे असणे गरजेचे आहे. जो पर्यंत शक्य असेल त्याला नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सौंदर्य खुलवा नारळाने

Image
टिव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांद्वारे होणार्‍या विविध प्रकारच्या तेलांच्या जाहिराती सर्वज्ञात आहेत. तेलाला एवढे महत्त्व का असा प्रश्नही आपल्याला पडतो. पण सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खोवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कवटी हे सारे सौंदर्यवृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही आपली त्वचा तजेलदार ठेवतात. नारळात आहे तरी काय ? नारळामध्ये विविध एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने एन्झाईम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश करता येईल. या शिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात. नारळाच्या दूधामध्ये मॅनिटॉल नावाची साखर, डिंक, अल्ब्युमिन नावाची प्रथिने, टार्टारिक एसिड आणि पाणी असते. नारळाच्या तेलामधे कॅप्रॉलिक एसिडशिवाय लॉरिक, मायरिस्टीक, पामिटिक, आणि स्टीयरिक आम्लाचे ग्लिसराईड्‍स असतात. नारळाचे पाणी नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित ‍प्यायल्...

यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क

Image
सर्वात आधी एलोवेरा स्कीनसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे हे पाहू: त्वचेची टॅनिंग, रॅशेज, सुरकुत्या, पुरळ या सर्वांवर एलोवेरा प्रभावी आहे. याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा नरम राहते. याने त्वचा मॉइश्चराइच राहते. एलोवेराने त्वचेवरील जखमदेखील बरी होते. याने स्कीन टोन होते. त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी:  एलोवेरा टी ट्री ऑइल मास्क 1 चमचा एलोवेरा जॅल मध्ये 7-8 थेंब टी ट्री ऑइल मिसळून हे मास्क रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी चेहरा पाण्याने धुवावा. > टॅनिंग आणि सनबर्न मिटवण्यासाठी: एलोवेरा- कुकम्बर मास्क 1 लहान काकडीची प्युरी तयार करा. यात 2 चमचे एलोवेरा जॅल मिसळा. एका चमच्यात 1 एस्पिरिन टॅबलेट घोळून घ्या. ही पेस्ट इतर मिश्रणासोबत मिसळून तयार मास्क 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावून ठेवा. नंतर स्वच्छ करून घ्या. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी:  एलोवेरा-ओट्स-ओनियन मास्क एका बाऊलमध्ये अर्धा कप फ्रेश एलोवेरा जॅल घेऊन त्यात अर्धा कप कांद्याचा रस आणि 1 चमचा ओट्स मिसळा. तयार स्क्रबरने स्कीनवर मसाज करा. उजळ आणि चमकदार त्वचेसाठी:  एलोवेरा-हनी मास्क एका बाऊलमध्ये 1 ल...

रोज वापरू नये हे मेकअप प्रॉडक्ट्स

Image
मेकअप ही प्रत्येक स्त्रीची आवड असते. त्यातून आवडतं ब्रँड, कलर, आणि परर्फेक्ट मेकअप किट हाती लागून गेली तर दररोज मेकअप करण्याची सवयच पडू लागते. मग चेहरा, डोळे, केस त्या प्रॉडक्ट्सविना बघायला आवडत नाही मग याने नैसर्गिकपणे त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होऊ लागतो. काही मेकअप प्रॉडक्ट्स असे असतात जे दररोज वापरू नये. तर बघून घ्या असे कोणते प्रॉडक्ट्स आहे जे वापरल्याने आपल्या त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो: ड्राय शांपू केस धुवायला वेळ नसल्यास लोकं ड्राय शांपू वापरतात. परंतू याच्या अतिवापरामुळे केस रुक्ष आणि कमजोर होऊ लागतात. केस तुटू लागतात आणि त्यांची गुणवत्ताही घटते. डिप कंडिशनर डिप कंडिशनर दिल्यावर केस सुंदर दिसतात परंतू याचा अतिवापर केसांना रुक्ष करू शकतं आणि याने डोक्याच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तरदेखील प्रभावित होतं. हा प्रॉडक्ट दररोज वापरणे योग्य नाही. मेडिकेटेड लिप बाम फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिकेटेड लिप बाम वापरलं जातं. पण निरंतर हे वापरल्याने ओठांची स्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडू शकते. मेकअप प्रायमर मेकअप करण्यार्‍यांना हा प्रॉडक्...

एलोवेराने करा सनबर्न स्किनचे ट्रीटमेंट

Image
बर्‍याच लोकांना सनबर्नचा त्रास असतो. खरं तर भारतात ही समस्या फारच सामान्य आहे. येथे प्रत्येक व्यक्तीला सनबर्नच्या समस्येला तोंड द्यावे लागते. सनबर्नला रोखण्याचा एकमात्र उपाय असा आहे की घराबाहेर पडू नका. आणि असे करणे कुणासाठीच शक्य नसते. म्हणून आम्ही तुम्हाला एलोविराशी बनलेले या होममेड फेस पॅकची माहिती देत आहोत ज्याने तुम्ही सनबर्नचा उपचार घरीच करू शकाल. एलोविरा एक अद्भुत पौधा आहे. या झाडातून निघणारे जेलचा वापर औषध आणि कॉस्मेटिक्समध्ये करण्यात येतो. हे एक थंड जेल आहे ज्याचा वापर त्वचेशी निगडित समस्या जसे रेषेस आणि खाज इत्यादी उपचारांवर केला जातो. तर या गोष्टीत कुठलेही आश्चर्य नाही की याचा वापर सनबर्नच्या उपचारासाठी केला जातो. तर आम्ही सांगत आहो की या फेस पॅकला घरी कसे बनवू शकता. साहित्य : एलोविरा जेल, दही, खीरा (काकडी) विधी तथा उपयोग:  एलोविराच्या दोन पानांमधून सावधगिरीने जेल काढावे. याला चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करावे ज्याने जेल एकसारखे होईल. यात दोन चमचे दही मिसळा. एक काकडी किसून त्याला जेल व दह्याच्या मिश्रणात मिसळून द्या. सर्व वस्तू चांगल्या प्रकारे मिक्स...

ग्लोसाठी फेशियलचे 5 प्रकार

Image
सण असो व लग्नसराई, खरेदी व इव्हेंद प्लॅनिंग नंतर एक आणखी गोष्ट आहे जी विसरून चालत नाही. ती म्हणजे पॉर्लर जाण्याची तयारी. त्यात हा प्रश्न पडतो की सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कोणते फेशियल योग्य ठरेल. अशा वेळी प्रदुषणामुळे टॅन झालेल्या त्वचेला वेगवेगळ्या प्रकाराचे फेशियल्स नवसंजीवनी देतात. त्वचेचं सौंदर्य खुलवणार्‍या फेशियलसंबंधी थोडंसं... फ्रुट फेशियल-  फेशियलचा बेसकि प्रकार म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. साईड इफेक्ट नसल्याने फेशियलचा हा प्रकार तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. इलेक्ट्रिक शॉक फेशियल-  हे फेशियल थोडी भीती वाटायला लावणारं आहे. मायक्रो करंटची निर्मिती करून हे फ‍ेशियल केलं जातं. मध्यमवयीन स्त्रियांसाठी हे फेशियल अत्यंत उपयुक्त आहे. पॅराफिन फेशियल-  सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असणारं फेशियल म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. हे फेशियल युक्तींसाठी फायदेशीर ठरतं. गॅल्वहोनिक फेशियल-  रूक्ष आणि निर्जीव त्वचेसाठी गॅल्वहोनिक फेशियल वरदान ठरू शकतं. त्वचा पुन्हा ताजी टवटवीत करण्याचं काम या फेशियलद्वारे केलं जातं. ऑईल फ्री फेशियल-  तेलकट आरि डागव...

गर्मियां आ रहीं हैं तो ये फेस मास्‍क लगाएं

Image
गर्मियों में त्‍वचा की देखभाल करना बहुत ही जरुरी है। त्‍वचा को हमेशा क्‍लीजिंग, टोनिंग और मॉस्‍चोराइजिंग करने की आवश्‍यकता होती है जिससे वह चमकदार बनी रहे। साथ ही सूरज की धूप से भी त्‍वचा की चमक खतम हो जाती है इसलिए जरुरी है कि अपने चेहरे को बचाया जाए। वैसे तो गर्मी को बीट करने के लिए कई सारे प्रोड्क्‍ट बाजार में हैं पर आज हम आपाको कुछ ऐसे फेस मास्‍क बताएगें जिसको आप आसानी से घर में बना सकती हैं। फेस मास्‍क - 1.कुकुंबर मास्‍क-  त्‍वचा पर ठंडक का एहसास करनाने के लिए यह एक ऐसी सब्‍जी है जो आम तौर पर इस्‍तमाल की जाती है। खीरे का प्रयोग किसी भी प्रकार की त्‍वचा के लिए किया जा सकता है। यह फेशियल मास्‍क आराम से घर में बनाया जा सकता है। बस केवल खीरे को पीसे और उसमें गुलाब जल को मिलाएं। अगर चेहरा ड्राय है तो आप उसमें ग्‍लीसरीन मिला सकते हैं। इसको अपनी गर्दन और चेहरे पर 15 मिनट तक के लिए लगाएं और ठंडे पानी से धोलें।  2.स्‍ट्राबेरी मास्‍क-  अगर चेहरे पर टैनिंग है तो इसे लगाएं जिससे चेहरा चमकदार बन सके और धूप के दाग से भी निजात मिल सके। कुछ स्‍ट्राबेरी मैश करें और उसमे...

मुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी

Image
सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन पातळ क्लेंझर लावावे .  नंतर परत नळाच्या पाण्याने धुऊन मऊ रुमालाने टिपावे .  कापूस Astrinjunt मध्ये भिजवून चेहऱ्याला लावावे .  face-mask-for-oily-skinतेलकटपणा कमी होऊन त्वचा मुलायम होईल .  मुरुमावर औषधी क्रीम लावावे .  लवंग व मिरी तेलाचे थेंब असलेले कॅलमाईन मुरुमावर लावावे . दुपारी परत चेहरा सध्या पाण्याने धुऊन Astrinjunt लावून मग क्रीम लावावे . रात्री सकाळी केल्याप्रमाणे चेहरा स्वच्छ धुऊन क्लेंझर , Astrinjunt लावावे .  मग क्लीअरसिलसारखे औषध लावावे .  मॉइश्चरायझरही लावता येईल .  मुरुमे असल्यास ती कमी करण्यासाठी पुढील कृती करावी . १)      मुरुमांना खूप हाताळू नये . २)     ऑईल बेस क्रीम लावू नये . ३)     खूप तळण वगैरे तळू नये , कारण उडणारे तेल व धूर त्वचेसाठी योग्य नाही . ४)     ताणरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा .

लड़कियों के लिए ब्यूटी सीक्रेट्स

Image
आजकल का दौर ऐसा है कि हर स्मार्ट लड़की हमेशा चमकते और दमकते रहना चाहती है। और हो भी क्‍यों न, इससे अदंर से कांफिडेंस आता है जिससे आप हंसते-हंसते कई कामों को आसानी से कर सकती हैं। चलिए जानते हैं कि क्‍या हैं वह ब्‍यूटी सीक्रेट्स जो दे सकते हैं आपको एक नई पहचान। 1. काजल और लिपलाइनर हमेशा लगाएं :  काजल भारतीय स्त्री की खूबसूरती में हमेशा ही चार चांद लगाता है। यह आंखों का आकर्षण बढाने का आसान तरीका है। इसी तरह लिपलाइनर भी लगाना जरूरी होता है, क्योंकि यह लंबे समय तक टिकता है और फैलता भी नहीं है। अगर आप अपनी पसंदीदा लिपस्टिक लगा रही हैं तो साथ में लिपलाइनर लगाना न भूलें 2. सनस्क्रीन जरूर लगाएं :  सनस्‍क्रीन सौंदर्य बढाने में मदद तो नहीं करती बल्कि त्वचा को धूप की तेज अल्ट्रावॉयलेट किरणों से सुरक्षा जरुर प्रदान करती है। धूप से बचने के लिए हर चार घंटे में सनस्क्रीन का प्रयोग करना जरूरी है। अगर आप इसका प्रयोग नहीं करेगीं तो संवाली होने का डर भी रहेगा। साथ ही ब्राउन स्पॉट और झुर्रियां भी इन्हीं के कारण होती है। इसलिए चाहे घर पर रहे या बाहर निकलें, लेकिन सनस्क्रीन जरूर लगाएं।...

दिवाळीत खुलवा सौंदर्य

Image
दिवाळीत घराची साफ-सफाई, रोषणाई, खरेदी, विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनविणे या व अशा प्रकारच्या अनेक कामांना अक्षरश: उधाण आलेले असते. घरातील गृहिणी ही कामे करण्यात इतकी मग्न झालेली असते की तिला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. कामाच्या घाईगडबडीत झालेल्या दुर्लक्षामुळे द‍िवाळीत तिचा चेहरा पार कोमेजून जातो. अशा कोमेजलेल्या चेहर्‍यावर कितीही मेकअप केला तरीही तो खुलून दिसत नाही. सजण्यातच स्त्रीचे सौंदर्य सामावले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सौंदर्य खुलविण्यासाठी खालील टिप्स वाचा. * बेसन, हळद, गुलाबाचे पाणी व दुधावरची साय यांच्या लेपाने धुळ व माती तसेच चेहर्‍यावरील मृत त्वचा काढून टाका. * नंतर कोणत्याही कोल्डक्रिमने चेहर्‍यावर तसेच मानेवर मॉलिश करून 5 मिनिटे वाफ घ्या. > * 2 चमचे मुलतानी माती, 1 चमचा मध, 2 चमचे गुलाबाचे पाणी, 1 चमचा चंदन पावडर यांचे दह्यात मिळवून लेप बनवून घ्या. हा लेप चेहरा, गळा व मानेला लावून घ्या. सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या. चेहरा उठून दिसेल. > * यानंतर हाथ व पायांची काळजी घ्या. कोमट पाण्यात एक चमचा शॅम्पू, 3 ते 4 थेंब लिंबू व चिमूटभर मीठ टाकून या पाण्यात हात व...

दमकती त्वचा के 7 हर्बल नुस्खे

Image
सुंदरता की पहचान साफ और निखरी त्वचा से ही होती है इसीलिए आजकल सौंदर्य उत्पादों का बाजार काफी बढ़ गया है लेकिन बाजार में बिकने वाले महंगे कॉस्मेटिक हमारी त्वचा को स्थाई सुंदरता नहीं दे सकते। त्वचा को स्वस्थ और सुंदर बनाने के लिए आपको प्रकृति का ही सहारा लेना पड़ेगा क्योंकि प्रकृति में ही सुंदरता का खजाना है। बाजार में मिलने वाले अधिकांश महंगे कॉस्मेटिक उत्पाद में कठोर केमिकल होते हैं जो आपकी त्वचा के लिए नुकसानदेह हो सकते हैं और इसका साइड इफेक्ट भी होता है। वहीं अगर आप घर पर बने प्राकृतिक चीजों से बने सौंदर्य उत्पादों का इस्तेमाल करेंगे तो त्वचा स्वस्थ भी रहेगी और इसमें निखार भी आएगा। स्किन केयर के 7 टॉप घरेलू और हर्बल नुस्खे 1. नींबू निखरी और दमकती त्वचा के लिए नींबू काफी कारगर होता है। नींबू में मौजूद साइट्रिक एसिड त्वचा की मृत कोशिकाओं को हटाने में मदद करता है और त्वचा को साफ करता है। इसमें पाया जाने वाला विटामिन सी त्वचा के काले धब्बे को ही नहीं हटाता है बल्कि कोशिका पुनर्जीवन की प्रक्रिया को भी तेज करता है। नींबू में ब्लीचिंग का भी गुण होता है, जिससे आपकी त्वचा तरोताजा महसू...

सौंदर्यप्रसाधनं ठेवा फ्रीजमध्ये

Image
फ्रीजमध्ये नाशवंत पदार्थ ठेवले जातात. मात्र केवळ नाशवंत खाद्यपदार्थच फ्रीजमध्ये ठेवावेत असं नाही. लवकर खरब होणारी काही सौंदर्यप्रसाधंदेखील फ्रीजमध्ये ठेवता येतील. फ्रीजमध्ये थंड वातावरणात प्रसाधनांमध्ये बॅक्टेरिया उत्पन्न होण्याचा धोका कमी होतो. त्याबरोबर प्रसाधनाचा रंग आणि आकार सुरक्षित राहतो. अशी कोणती प्रसाधनं फ्रीजमध्ये ठेवावीत, जाणून घेऊ या.... * परफ्युम नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवायला पाहिजे म्हणूनच परफ्यूम ठेवण्यासाठी फ्रीज ही योग्य जागा आहे. या थंड वातावरणामुळे परफ्युमचं शेल्फ लाईफ वाढतं. * डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी आय क्रीम्स वापरली जातात. कोल्ड आय क्रीममुळे डोळ्याखालची सूज कमी होते त्याचप्रमाणे काळवंडलेपणा कमी होतं. आय क्रीम्स फ्रीजमध्ये ठेवावीत. * उन्हाळ्यात लि‍पस्टिक वघळते. मूळ आकार नाहीसा होतो. अशी वघळलेली लिपस्टिक लावणं कठीण जातं. शिवाय उष्ण तापमानामुळे लि‍पस्टीकमधील रसायनांमध्ये बदल घडू शकतो. मूळ रंग हरवण्याचाही धोका असतो. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात लिपस्टिक फ्रीमध्ये ठेवावी. * फेशियल मास्क ठेवण्यासाठीही फ्रीज ही उत्तम जागा आहे. बाहेरच्या ता...

एलोवेराने करा सनबर्न स्किनचे ट्रीटमेंट

Image
बर्‍याच लोकांना सनबर्नचा त्रास असतो. खरं तर भारतात ही समस्या फारच सामान्य आहे. येथे प्रत्येक व्यक्तीला सनबर्नच्या समस्येला तोंड द्यावे लागते. सनबर्नला रोखण्याचा एकमात्र उपाय असा आहे की घराबाहेर पडू नका. आणि असे करणे कुणासाठीच शक्य नसते. म्हणून आम्ही तुम्हाला एलोविराशी बनलेले या होममेड फेस पॅकची माहिती देत आहोत ज्याने तुम्ही सनबर्नचा उपचार घरीच करू शकाल. एलोविरा एक अद्भुत पौधा आहे. या झाडातून निघणारे जेलचा वापर औषध आणि कॉस्मेटिक्समध्ये करण्यात येतो. हे एक थंड जेल आहे ज्याचा वापर त्वचेशी निगडित समस्या जसे रेषेस आणि खाज इत्यादी उपचारांवर केला जातो. तर या गोष्टीत कुठलेही आश्चर्य नाही की याचा वापर सनबर्नच्या उपचारासाठी केला जातो. तर आम्ही सांगत आहो की या फेस पॅकला घरी कसे बनवू शकता. साहित्य : एलोविरा जेल, दही, खीरा (काकडी) विधी तथा उपयोग: एलोविराच्या दोन पानांमधून सावधगिरीने जेल काढावे. याला चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करावे ज्याने जेल एकसारखे होईल. यात दोन चमचे दही मिसळा. एक काकडी किसून त्याला जेल व दह्याच्या मिश्रणात मिसळून द्या. सर्व वस्तू चांगल्या प्रकारे मिक्स करा. सन...

घरी डाय करत असाल तर घ्या ही काळजी...

Image
* डाय किंवा हेअर कलरचा दर्जा आणि प्रमाण यांची सांगड घाला. * केस शॉर्ट असतील तर एकाच वेळी पूर्ण पॅक न वापरता अर्धाच मिक्स करा. गरज असेल तरच पूर्ण पॅक वापरा. शिल्लक पॅक पुन्हा व्यवस्थित बंदिस्त करा. * डाय करताना आधी स्कीन टेस्ट करा, अन्यथा रॅशमुळे चेहर्‍याची, कानामागची, त्वचा काळी पडू शकते. * डाय लावताना ऑईल बेस निवडावा वा डाय धुतल्यानंतर ऑईल मसाज करावा. कारण डाय वा हेअर कलरमुळे केस, त्वचा कोरडी, रुक्ष होते, त्वचा ऑईल बेस कमी होतो. त्यामुळे नव्याने येणार्‍या केसांचे पोषण योग्य प्रमाणात होत नाही. * डाय वा हेअर कलर वापरणार्‍यांनी परिपूर्ण आहार, झोप, पिण्याच्या पाण्याचे संतुलित प्रमाण ठेवावे म्हणजे. डायचा त्रास होणार नाही. * डाय, कलर पॅकसोबत दिलेल्या सूचना अवश्य वाचा. जर रॅश, अॅलर्जी असे काही आढळले, तर त्वरित स्कीन स्पेशालिस्टकडे जा. घरगुती उपचार नकोत.