चेहर्यानुसार निवडा इयररिंग्स
सध्या वेगवेगळ्या इरयरिंग्सची फॅशन आहे तरी प्रत्येक शेप आणि साइजचे कानातले प्रत्येकावर उठून दिसत नाही. म्हणून आवश्यक आहे जाणून घेणे की आपल्या चेहर्याच्या आकाराप्रमाणे आपल्यावर कसे कानातले शोभून दिसतील. > > राउंड
गोल चेहर्याला लांबी प्रदान करण्यासाठी लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स आपल्या चेहर्यावर सूट करणार नाही. म्हणून ड्राप रिंग्स किंवा जरा वळलेले रिंग्सही छान दिसतील.
रुंद कानातले निवडण्यापेक्षा लांब
कानातले आपल्यावर जास्त सूट करतील. स्क्वेअर आकाराचा दागिणा टाळा. लोंबत असलेले झुमके किंवा ड्राप निवडा. स्क्वेअरसोडून एखादा वेगळा आकार ट्राय करून पाहू शकता.
गोल चेहर्याला लांबी प्रदान करण्यासाठी लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स आपल्या चेहर्यावर सूट करणार नाही. म्हणून ड्राप रिंग्स किंवा जरा वळलेले रिंग्सही छान दिसतील.
स्क्वेअर
चेहरा स्क्वेअर असल्यास आपल्याला चेहर्याला सौम्यता प्रदान करण्याचा प्रयत्न करायला हवा.रुंद कानातले निवडण्यापेक्षा लांब
कानातले आपल्यावर जास्त सूट करतील. स्क्वेअर आकाराचा दागिणा टाळा. लोंबत असलेले झुमके किंवा ड्राप निवडा. स्क्वेअरसोडून एखादा वेगळा आकार ट्राय करून पाहू शकता.

Comments
Post a Comment