Posts

Showing posts from March, 2018

डार्क सर्कल दूर करण्यासाठी मधाचे 5 उपाय

Image
डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणं आहेत, जसे योग्य डाइट न घेणे, शरीरात पोषक तत्त्वांची कमी, कमजोरी, झोप पूर्ण न होणे आणि इतर. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊनही डार्क सर्कल्स जात नसतील तर काही घरगुती उपायाने हे दूर केले जाऊ शकतात. मधात नैसर्गिक रूपात ब्लिचिंग गुण आढळतात ज्याने सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर करण्यात मदत मिळते. याच्या अॅटीऑक्सीडेंट प्रकृतीमुळे डार्क सर्कलवर हे खूप प्रभावी ठरतं. जाणून घ्या कश्या प्रकारे हे डार्क सर्कल्स दूर करण्यात मदत करतं ते: शुद्ध मध:  डार्क सर्कल्स वर मधाची एक पातळ लेअर लावा आणि 20 मिनिटापर्यंत हळूवार मालीश करा. नंतर पाण्याने धुऊन टाका. मध, व्हि‍टॅमिन इ आणि अंड्यातील पांढरा भाग: व्हिटॅमिन इ कॅप्सूल वाटून त्यात मध आणि अंड्यातील पांढरा भाग मिसळा. हे मिश्रण डोळ्याखाली लावा. वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका. मध आणि बदाम:  सम प्रमाणात मध आणि बदामाचे तेल मिसळा. हे डोळ्या जवळच्या भागाला लावून हलक्या हाताने मालीश करा. रात्री असेच राहून द्या. सकाळी उठून घुऊन टाका. मध आणि केळ:  एका बाऊलमध्ये मध आणि तेवढ्या प्रमाणात केळ मिसळा. डार्क सर्क...

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक

Image
घरात अगदी सहज सापडणारी काकडी चेहर्‍यावर चमक आणू शकते. घरी काकडीचे फेस पॅक तयार करून आपण ही दिसू शकता सुंदर. तर जाणून घ्या कसे तयार करायचे आहे हे पॅक: * अर्धी काकडी घेऊन 1-1 चमचा ओट्स, दही आणि मधासोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे पॅक चेहरा आणि मानेवर 20 मिनिट लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन घ्या. * काकडीच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस आणि अंड्याच्या पांढरा भाग मिसळा. 20 मिनिट ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल. * 5 चमचे काकडीच्या पेस्टमध्ये मध आणि लिंबाचे रस मिसळा. पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून 15 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा. * 3 चमचे काकडीच्या रसात 12 थेंब गुलाबपाणी आणि थोडी मुलतानी माती मिसळा. 14 मिनिट त्वचेवर लावून ठेवावे नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्सही नाहीसे होतात. * 1 चमचा एलोवेरा जेल किंवा रसात किसलेली काकडी मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटानंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल. * 2 चमचे बेसनामध्ये 2-3 चमचे काकडीचा रस मिसळा. 20 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने त्वचेवरील डा...

चेहर्‍यानुसार निवडा इयररिंग्‍स

Image
सध्या वेगवेगळ्या इरयरिंग्सची फॅशन आहे तरी प्रत्येक शेप आणि साइजचे कानातले प्रत्येकावर उठून दिसत नाही. म्हणून आवश्यक आहे जाणून घेणे की आपल्या चेहर्‍याच्या आकाराप्रमाणे आपल्यावर कसे कानातले शोभून दिसतील. > > राउंड गोल चेहर्‍याला लांबी प्रदान करण्यासाठी लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स आपल्या चेहर्‍यावर सूट करणार नाही. म्हणून ड्राप रिंग्स किंवा जरा वळलेले रिंग्सही छान दिसतील. स्क्वेअर चेहरा स्क्वेअर असल्यास आपल्याला चेहर्‍याला सौम्यता प्रदान करण्याचा प्रयत्न करायला हवा. रुंद कानातले निवडण्यापेक्षा लांब कानातले आपल्यावर जास्त सूट करतील. स्क्वेअर आकाराचा दागिणा टाळा. लोंबत असलेले झुमके किंवा ड्राप निवडा. स्क्वेअरसोडून एखादा वेगळा आकार ट्राय करून पाहू शकता. रेक्टेंगल आयताकृती चेहर्‍यावरही स्टड्स किंवा कानाला चिटकून असणारे झुमके छान दिसतील. टिपीकल स्टडऐवजी मार्डन, चंकी फंकी स्टड निवडा. बटनस्टाइल किंवा गोल कानातलेही आपल्यावर उठून दिसतील. हार्टशेप हृदयाकार चेहर्‍यासाठी झुमके सर्वात उत्तम पर्याय आहे. वरून पातळ आणि खालून रुंदीला अधिक झुमके छान दि...

सौंदर्यासाठी टूथपेस्ट, जाणून घ्या फायदे

Image
टूथपेस्टचा वापर केवळ दातांसाठी नव्हे याने इतर समस्या जसे चेहर्‍यावरील डाग, पुरळ, सुरकुत्या यावरही केला जाऊ शकतो. खरं म्हणजे सौंदर्य वाढीसाठी टूथपेस्ट वापरले जाऊ शकतं. स्त्रियाच नव्हे तर पुरुषही आपल्या त्वचेवर याचा उपयोग करू शकतात. पिंगमेंटेशन सारखे काम करत असल्यामुळे टूथपेस्टने त्वचा उजळते. बघू याचे उपयोग: * डार्क स्पॉट हटविण्यासाठी अर्धा चमचा टोमॅटो रसात अर्धा चमचा टूथपेस्ट मिसळा. यात 1 चमचा बेकिंग सोडा घालून फेटून घ्या. त्वचेवर लावून 15 ते 20 मिनिट राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा ही विधी अमलात आणू शकता. * पिंपल्स दूर करण्यासाठी 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 2 चमचे टूथपेस्ट मिसळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहर्‍यावर लावा. कोमट पाण्याने धुऊन टाका. * दोन तोंडी केसांपासून मुक्तीसाठी एका बाऊलमध्ये केळ मॅश करून घ्या. त्यात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट दोन तोंडी केसांवर लावून अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर केस धुऊन टाका. महिन्यातून एकदा हा प्रयोग करावा. * ओठांवर चमक हवी असल्यास 1 चमचा मधात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट ओठांवर...

यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क

Image
सर्वात आधी एलोवेरा स्कीनसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे हे पाहू: त्वचेची टॅनिंग, रॅशेज, सुरकुत्या, पुरळ या सर्वांवर एलोवेरा प्रभावी आहे. याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा नरम राहते. याने त्वचा मॉइश्चराइच राहते. एलोवेराने त्वचेवरील जखमदेखील बरी होते. याने स्कीन टोन होते. त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी: एलोवेरा टी ट्री ऑइल मास्क 1 चमचा एलोवेरा जॅल मध्ये 7-8 थेंब टी ट्री ऑइल मिसळून हे मास्क रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी चेहरा पाण्याने धुवावा. > टॅनिंग आणि सनबर्न मिटवण्यासाठी: एलोवेरा- कुकम्बर मास्क 1 लहान काकडीची प्युरी तयार करा. यात 2 चमचे एलोवेरा जॅल मिसळा. एका चमच्यात 1 एस्पिरिन टॅबलेट घोळून घ्या. ही पेस्ट इतर मिश्रणासोबत मिसळून तयार मास्क 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावून ठेवा. नंतर स्वच्छ करून घ्या. > त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी: एलोवेरा-ओट्स-ओनियन मास्क एका बाऊलमध्ये अर्धा कप फ्रेश एलोवेरा जॅल घेऊन त्यात अर्धा कप कांद्याचा रस आणि 1 चमचा ओट्स मिसळा. तयार स्क्रबरने स्कीनवर मसाज करा. उजळ आणि चमकदार त्वचेसाठी: एलोवेरा-हनी मास्क एका बाऊलमध्ये 1 लहान चमचा द...

डार्क सर्कल्स लपवण्यासाठी घरी बनवा कंसीलर

Image
डार्क सर्कल्स लपवण्यासाठी कंसीलरची मदत घेणे सामान्य झाले आहे. पण बाजारात उपलब्ध कंसीलर केमिकलयुक्त असतात त्यापेक्षा कंसीलर घरीही तयार केलं जाऊ शकतं. मध, कोरफड जेल, जिंक ऑक्साइडर मिसळून कंसीलर तयार केलं जाऊ शकतं. मधाने स्किन टोन आणि टेक्सचर सुधारतं. तसेच कोरफड जेल, कंसीलरला स्मूथ बनवतं आणि डोळ्याच्या स्किनला व्हिटॅमिन ए आणि इ प्रदान करतं. तसेच जिंक ऑक्साइड स्किनला यूव्ही रेजपासून बचाव करतं. आणि स्किनला मॉइश्चर करतं. हे सगळं मिक्स केल्यावर यात कोकोआ पावडर घालण्यात येते. स्किन टोनपेक्षा हलका कलर तयार व्हावा एवढीच कोकोआ पावडर मिसळावी. कसे वापरावे डोळ्याखाली कंसीलर लावण्यापूर्वी चेहर्‍यावर मॉइस्चरायझर लावून घ्या नंतर एसेंशियल ऑइल. आता कंसीलर डोळ्याच्या आतील कोपर्‍यापासून बाहेरपर्यंत पसरून घ्या. अधिक प्रमाणात न वापरता एक-दोन थेंब पुरेसे होतील. काही वेळासाठी कंसीलरला सेट होऊ द्या नंतर हलक्या हाताने स्किनला थापडा आणि कंसीलरला पूर्ण स्किनमध्ये ब्लेड करून घ्या.

चमकदार त्वचेसाठी रात्री लावावे ग्लिसरीन

Image
त्वचेच्या ओलाव्यासाठी आणि विशेषतः हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी रात्री त्वचेवर ब्युटी प्रॉडक्ट लावल्याने सकाळी चेहर्‍यावर वेगळाच ग्लो दिसून येतो. पण निश्चितच ते ब्युटी प्रॉडक्ट केमिकलयुक्त नसावे म्हणून ग्लिसरीन हे सर्वात योग्य प्रॉडक्ट आहे. रात्री चेहर्‍यावर ग्लिसरीन आणि लिंबू लावून झोपले तर चेहर्‍यावरील रुक्षपणा कमी होईल तसेच टाचांवर याचा प्रयोग फायदेशीर ठरेल. तर जाणून घ्या ग्लिसरीन लावण्याचे काय फायदे आहे ते: 1. फेअर आणि डाग दूर करण्यासाठी ग्लिसरीनमध्ये लिंबाचे रस, गुलाब पाणी समप्रमाणात मिसळून लावावे. काही मिनिट याने मसाज करावी. आणि रात्रभर असेच राहू द्यावे. याने डाग दूर होतील तसेच त्वचा उजळेल.  2. ड्रायनेस कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दुधाच्या सायीत जरा से ग्लिसरीन मिसळून चेहर्‍यावर लावून 10 मिनिट तसेच राहू द्यावे. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे.  3. रात्री झोपण्यापूर्वी मॉइस्चरायझरप्रमाणे ग्लिसरीन वापरले जाऊ शकतं. आपल्या रोज वापरण्याच्या क्रीमसोबत ग्लिसरीन मिसळून लावता येईल. तसेच क्रीम वापरायची नसल्यास साध्या पाण्यात ग्लिसरीन मिसळून लावत...

राईस पॅक लावा, टॅनिंग घालवा

Image
ऋतू कोणताही असला तरी टॅनिंगचा धोका असतोच. सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे त्वता टॅन होतो, अकाली सुरकुत्या पडतात. यावर उपाय म्हणून घरगुती फेस मास्क बनवता येईल. साहित्य : अर्धी वाटी शिजवलेला भात, तीन छोटे चमचे हळद पावडर, दोन चमचे मीठ, एक चमचा दही, एक चमचा मध. कृती :  एका बाऊलमध्ये शिजवलेला भात घ्या. त्यात एक चमचा मध घाला. भातात हळद पावडर, मीठ आणि दही मिसळून मिश्रण एकजीव करा. पॅक लावताना हे पेस्ट स्वरूपातलं मिश्रण चेहरा आणि मानेवर लेपस्वरूपात लावा. या मिश्रणाचा जाड थर लागायला हवा. साधारणत: दहा ते पंधरा मिनिटांनंतर लेप पूर्णपणे सुकेल. त्यानंतर गरम पाण्याने रगडून लेप काढून टाका. आठवड्यातून चार वेळा हा लेप लावल्यास टॅनिंगपासून मुक्ती मिळेल. तांदळात चांगल्या मात्रेत अॅण्टिऑक्सिडंट तत्त्वं असतात. या गुणधर्मामुळे त्वचेतील कोलाजेनची पातळी वाढते. त्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. या पॅकमध्ये आपण हळदीचा वापर करतो. हळदीमधील गुणतत्त्वांमुळे त्वचेवरील घातक जीवाणू आणि विषाणूंचा बंदोबस्त होतो. सहाजिकच त्यामुळे त्वचासंसर्ग कमी होण्यास मदत होते. चेहर्‍यावरील मुरूमांचे डाग, डोळ्याखालील काळी...

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

Image
चेहऱ्यावर काळे डाग ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे. पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे. निस्तेज चेहरा चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते. पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते. गव्हाचा कोंडा गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो. तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे. एक चमचा मध, एक चमचा काकडी...

सौंदर्य खुलवा नारळाने

Image
टिव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांद्वारे होणार्‍या विविध प्रकारच्या तेलांच्या जाहिराती सर्वज्ञात आहेत. तेलाला एवढे महत्त्व का असा प्रश्नही आपल्याला पडतो. पण सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खोवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कवटी हे सारे सौंदर्यवृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही आपली त्वचा तजेलदार ठेवतात. नारळात आहे तरी काय ? नारळामध्ये विविध एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने एन्झाईम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश करता येईल. या शिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात. नारळाच्या दूधामध्ये मॅनिटॉल नावाची साखर, डिंक, अल्ब्युमिन नावाची प्रथिने, टार्टारिक एसिड आणि पाणी असते. नारळाच्या तेलामधे कॅप्रॉलिक एसिडशिवाय लॉरिक, मायरिस्टीक, पामिटिक, आणि स्टीयरिक आम्लाचे ग्लिसराईड्‍स असतात. नारळाचे पाणी नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित ‍प्यायल्...