केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा
आहारात तुपाचा समावेश केल्याने होणारे फायदे सर्वांना माहीतच असतील, परंतू आपल्याला हे माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप एक उत्तम पर्याय आहे. विश्वास होत नसेल तर अमलात आणू पहा. नरम, चमकदार आणि सुंदर केसांसाठी तूप वापरा आणि बघा हे 5 फायदे-
अवश्य अमलात आणावी.
1 कोड्यापासून सुटका मिळवण्यासाठी-
आपल्या केसांमध्ये कोंडा असेल तर केसांच्या मुळात तूप आणि बदामाचे तेलाने मसाज केली पाहिजे. याने डोक्यावरील त्वचा कोरडी राहणार नाही त्यामुळे कोंडा होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.2 दुहेरी केस -
खालील बाजूचे केस दोन भागात विभाजित होणे, अर्थात दुहेरी केस झाल्यावर ते वाईट दिसतात आणि त्यांची वाढही थांबते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुपाची मसाज करायला पाहिजे. काही दिवस तुपाने मसाज केल्यावर ही समस्या दूर होईल.3 केसांचा विकास-
जर आपल्या केसांचा विकास होत नसेल आणि आपल्याला लांब सडक केसांची आवड असेल तर केसांमध्ये तुपाची मालीश करावी आणि आवळा- कांद्याचा रस लावावा. दर 15 दिवसात एकदा ही प्रक्रियाअवश्य अमलात आणावी.

Comments
Post a Comment