काय आहे मॉईश्चरायझर आणि सिरम?

बाजारात दर दोन दिवसांनी नवी स्कीन आणि हेअर केअर प्रोडक्ट्स येत असतात. या प्रोडक्ट्सच नेमकं काम काय, हेच आपल्याला कळत नाही.

मॉईश्चरायझर असो किंवा सिरम, सगळं सारखचं वाटतं. फेशियल सिरम आणि मॉईश्चरायझरबद्दलही आपला असाच गोंधळ उडतो. या दोघांमधला नेमका फरक जाणून घेऊया...

* मॉईश्चरायझर लोशन आणि क्रीम अशा दोन्ही प्रकारांमध्ये मिळतो. त्वचेला ओलावा टिकवून ठेवणं हे मॉईश्चरायझरमुळे त्वचा कोरडी पडत नाही. मॉईश्चरायझरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण असतं. यामुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो.

* फेशियल सिरममुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. सिरममुळे तुमचा चेहरा ताजा, टवटवीत आणि तरूण दिसतो. सिरममध्ये 'क' आणि 'ई' जीवनसत्व असतं. तसंच यात अँटी
ऑक्सिडंट्‍सही असतात. सिरममुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय