घरगुती सोपे फेसपॅक

काकडी- लिंबचा पॅक: 

काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहर्‍यावर लावा. 30 मिनिटांनतर धुवून टाका.

बेसन- हळदी पॅक:

 एक चमचा बेसनात दूध आणि गुलाबपाणी मिसळा. चिमूटभर हळद टाकून हा पॅक चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर धूवून टाका. रंग उजळेल.

पपई- मध पॅक:

 मुरूम आणि डाग घालवण्यासाठी पपईच्या गरात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. 15-20 मिनिटाने धुऊन टाका

कोरफड पॅक:

 कोरफडीच्या गरात अर्धा चमचा तांदळाचं पीठ मिसळा. चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहू द्या. याने काळे डाग दूर होता. ऑइली त्वचेसाठी हा फायद्याचा ठरेल.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय