Posts

कोरड्या त्वचेसाठी साधेसोपे उपाय

Image
ऋतुमान बदलल्यानंतर, तुमची त्वचाही बदलते. विशेषत: हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या दरम्यान, आपली त्वचा कोरडी होते. ऋतू कोणताही असो कोरड्या त्वचेला हाताळण्यासाठी येथे तुम्ही करून पाहू शकता असे काही घरगुती उपाय दिले आहेत. उन्हाळ्यामध्ये लाइटवेट मॉइश्चरायजरची निवड करा उन्हाळा ही वर्षामधील अशी वेळ असते जेव्हा तुम्हाला हलक्या, तेलकट नसलेल्या स्किन मॉइश्चरायजरची गरज असतो, जो तुमच्या त्वचेला चिकट न बनवता तुकतुकीत आणि सजल ठेवील. अशा वेळी तुम्हांला गरज असते पॉन्ड्स सिल्क क्रीम मॉइश्चरायजर ज्यामध्ये 24-तास मॉइश्चर लॉक फॉर्म्युला आहे जो कोरडेपणाला प्रतिबंध करतो आणि उन्हाळ्यामध्ये तुमच्या त्वचेला तेलकट न करता तिला आर्द्रता राखण्यास मदत करतो. तुमचे हिवाळ्यातील आदर्श संरक्षण हिवाळा तुमच्या त्वचेची आर्द्रता काढून घेतो त्यामुळेच त्वचेची जास्तीत जास्त निगा राखण्यासाठी, मॉइश्चरायजिंग आणि पोषण देण्यासाठी पॉन्ड्स मॉइश्चरायजिंग कोल्ड क्रीम म ही एक उत्तम निवड असते. अत्यंत कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी ही क्रीम म्हणजे एक वरदानच आहे तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करण्याचे विसरू नका तुमच्या शरीर...

चमकदार त्वचा कशी मिळवावी

Image
प्रत्येक मुलगी निरोगी त्वचेचे स्वप्न पाहते आणि मोकळेपणाने सांगायचे तर, ती मिळवणे इतके काही कठीण नसते. जर तुम्ही चमकदार त्वचा कशी मिळवावी याविषयी विचार करत असाल, तर येथे काही टिप्स दिल्या आहेत दररोज तुमच्या त्वचेला मॉइश्‍चराइज करण्याचे लक्षात ठेवा तुमच्या त्वचेसाठी सुयोग्य अशा चेहर्‍यासंबंधीच्या दैनंदिन पथ्याचे पालन करा आणि याचा तुम्हांला दीर्घकाळामध्ये लाभ होईल. अशा पथ्यामध्ये लॅकमे पिच मिल्क मॉइश्चरायजरसारख्या मॉइश्‍चरायजरचा वापर करणे हा एक महत्त्वपूर्ण भाग असतो. तुमच्या त्वचेला पोषण देण्यासाठी आणि सजल ठेवण्यासाठी त्वचेल्या मॉइश्‍चरायजरच्या स्वरूपात आवश्यक ती चालना देतो. तुम्ही झोपत असताना तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे विसरू नका. या हेतूसाठी, आम्ही लॅकमे परफेक्ट रेडियन्स नाइट क्रीम वापरण्याचा सल्ला देतो जी त्वचेची हानी दुरुस्त करते आणि पेशींना नवजीवन देते. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहर्‍यावर वर्तुळाकार हालचालीसह हळूवारपणे मालिश करा. तुमच्या त्वचेला पोषण द्या तुम्ही याकडे लक्ष दिले नसेल पण तुमच्या शरीरावरील त्वचा ही तुमच्या चेहर्‍यावरील त्वचेएवढाचा तीव्र ताण पेलत अ...

कोरडी त्वचा

Image
तुमच्या त्वचेला कमी वेळा साफ करा. कोरडी त्वचा अधिक कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी, दिवसातून एकदाच (जास्तीत जास्त दोनदा) साफ करणे गरजेचे असते. तुमची त्वचा आर्द्र ठेवा दिवसा तुम्ही असे डेटाइमसाठी असणारे मोइस्चराईजर वापरा ज्यामध्ये सनस्क्रीन आधीच समाविष्ट असेल. रात्री, रात्रीसाठी असणारे मोइस्चराईजर लावा. तुमचे रात्रीसाठी असणारे मोइस्चराईजर कमीत कमी दोन तास तरी राहू द्या, नंतरच कोमट पाण्याने धुवा. नेहमी लक्षात असू द्या की मेकअप लावण्यापूर्वी तुमच्या त्वचेला मोइस्चराईजर शोषण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. सनस्क्रीनचा वापर करा. सनस्क्रीन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी गरजेचे आहे कारण ते त्वचेवरील म्हातारपणाचे परिणाम कमी करते पण कोरड्या त्वचेसाठी अतिशय महत्वाचे आहे कारण कोरडी त्वचा लवकर वृद्ध होते. खात्री करून घ्या की, तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीन मध्ये नेहमी शिफारस केल्याप्रमाणे SPF15 च्या ऐवजी SPF30 किंवा जास्त प्रमाणात आहे. कोरड्या त्वचेसाठी नेहमी योग्य उत्पादनांचा वापर करा. त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ज्यामध्ये नैसर्गिक घटक जसे की, घाण्याचे खोबरेल तेल, कोको बटर आणि जीवनसत्व अ, ड...

निरोगी त्वचेसाठी तज्ज्ञांद्वारे मान्यताप्राप्त 3 महत्त्वपूर्ण टिप्स

Image
तुमची त्वचा दैनंदिन धावपळीचा ताण सहन करते असते, तेव्हा ती वार्धक्याकडे झुकण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्हांला निरोगी त्वचेसाठी या सामान्य टिप्सची गरज लागते आणि खरेच आमच्यावर विश्‍वास ठेवा, तुम्हांला अगदी कमी वेळात उत्तम परिणाम पाहून निश्‍चितच अत्यानंद होईल! निरोगी त्वचेसाठी तज्ज्ञांद्वारे मान्यताप्राप्त 3 महत्त्वपूर्ण टिप्स 1) प्रदूषणाला नाही म्हणा प्रदूषण, धूर आणि आपल्या धावपळीच्या जीवनातील अनारोग्यकारक सवयी यांच्यामु़ळे आपल्या त्वचेची छिद्रे बंद होऊन आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी उपाय म्हणून, आम्ही पॉन्ड्सच्या प्युअर व्हाइट डीप क्लिंजिंग फेशिअल फोमवर विश्‍वास ठेवतो. जो ॲक्टिव्हेटेड कार्बन आणि बी3 जीवनसत्त्व यांच्यासह तयार केला गेला आहे. हा अशा एखाद्या चुंबकाप्रमाणे काम करतो जो त्वचेच्या छिद्रांमध्ये पोहचून त्यांत असलेली कोणतीही अस्वच्छता काढून टाकतो. स्वच्छ, तेजस्वी त्वचा आता तुमच्यापासून फक्त एक वॉश दूर आहे! 2) उत्सव सौंदर्यवर्धक निद्रेचा जरी गॅजेट्स आणि पार्टीज या भुरळ पाडणार्‍या असल्या, तरीही झोपी जाण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. जेव...

केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

Image
आहारात तुपाचा समावेश केल्याने होणारे फायदे सर्वांना माहीतच असतील, परंतू आपल्याला हे माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप एक उत्तम पर्याय आहे. विश्वास होत नसेल तर अमलात आणू पहा. नरम, चमकदार आणि सुंदर केसांसाठी तूप वापरा आणि बघा हे 5 फायदे- 1 कोड्यापासून सुटका मिळवण्यासाठी-  आपल्या केसांमध्ये कोंडा असेल तर केसांच्या मुळात तूप आणि बदामाचे तेलाने मसाज केली पाहिजे. याने डोक्यावरील त्वचा कोरडी राहणार नाही त्यामुळे कोंडा होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. 2 दुहेरी केस -  खालील बाजूचे केस दोन भागात विभाजित होणे, अर्थात दुहेरी केस झाल्यावर ते वाईट दिसतात आणि त्यांची वाढही थांबते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुपाची मसाज करायला पाहिजे. काही दिवस तुपाने मसाज केल्यावर ही समस्या दूर होईल. 3 केसांचा विकास-  जर आपल्या केसांचा विकास होत नसेल आणि आपल्याला लांब सडक केसांची आवड असेल तर केसांमध्ये तुपाची मालीश करावी आणि आवळा- कांद्याचा रस लावावा. दर 15 दिवसात एकदा ही प्रक्रिया अवश्य अमलात आणावी. 4 कंडिशनर -  केसांमध्ये तूप सर्वोत्तम कंडिशनरचे काम करतं. हे आपल्या क...

ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय

Image
सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, परंतू अनेक लोकं ओठांच्या काळपटपणामुळे परेशान राहतात. लिप बाम आणि मॉइस्चराइजर ओठांना नमी तर देतं परंतू काळपटपणा काही दूर होत नाही. हे सोपे उपाय अमलात आणून गुलाबी ओठ मिळवू शकता: दूध आणि केसर कच्च्या दुधात केसर मिसळा आणि ओठांवर चोळा. दररोज ही प्रक्रिया अमलात आणल्यास काळपटपणा दूर होईल. मध जरासं मध आपल्या बोटावर घेऊन हळू-हळू ओठांवर चोळा. दिवसातून दोनदा ही प्रक्रिया अमलात आणा. लिंबू त्वचेला उजळ करण्यासाठी लिंबू वापरला जातो, त्याच प्रकारे लिंबू ओठांची सुंदरता वाढवण्यात मदत करतं. पिळलेला लिंबू सकाळ- संध्याकाळ ओठांवर चोळल्याने काळपटपणा दूर होतो. गुलाबाची पाने आणि ग्लिसरीन गुलाबाची पाने बारीक वाटून त्यात जरा ग्लिसरीन मिसळून द्या, आता हे लेप रात्री झोपताना ओठांवर लावून घ्या, सकाळी उठल्यावर धुऊन टाका. नियमित वापरल्याने ओठांचा रंग गुलाबी आणि चमकदार होती. डाळिंबाचे रस झोपण्यापूर्वी डाळिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून ओठांवर लावावा. डाळिंबाच्या ‍ब्लीचिंगने ओठ स्वच्छ होतील. बिटाचे ज्यूस बिटामध्ये गडद ज...

घरी फेशिअल कसे करावे

Image
आपल्या अत्यंत व्यस्त दिनचर्येमधून नियमितपणे पार्लरला भेट देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे घरच्या घरी स्वत:च आपल्या त्वचेची काळजी घेणे हा एकच पर्याय आपल्याकडे उरतो. अत्यंत सुलभ पद्धतीने घरच्या घरीच फेशिअल कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हे वाचा........ चांगल्या प्रकारे त्वचा स्वच्छ (क्लिंज) करा घरामध्ये फेशिअल करण्यासाठी, तुम्हांला अशा फेसवॉशवर अवलंबून राहावे लागते जो तुमच्या त्वचेला पोषण देईल आणि तिला आतून स्वच्छ करेल. आम्ही तुम्हाला “डव्ह डीप प्यूअर ब्युटी फेसवॉश” निवडण्याचा सल्ला देतो. हा फेसवॉश तुमच्या त्वचेमधून आर्द्रता हिरावून घेत नाही आणि त्वचेची छिद्रे स्वच्छ करतो. स्क्रब करा पुढे “सेंट. आइव्ह्ज ॲप्रिकॉट स्क्रब” वापरा जो त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो. मग, तुमच्या त्वचेमधिल छिद्र उघडण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी वाफ घ्या. त्वचेला नवतारुण्य प्रदान करा “लॅकमे ॲब्सल्युट स्किन ग्लॉस ओव्हरनाइट मास्क”सोबत तुमचे घरातील फेशिअल पूर्ण करा, हे उत्पादन तुमच्या त्वचेला हायड्रेशन प्रदान करील, आणि तुम्ही सकाळी ज्यावेळी जागे व्हाल, तेव्हा तुमची त्वचा अत्यंत सतेज...