Posts

चेहर्‍यावरील फॅट्स कमी करण्यासाठी

Image
च्युइंग गम चघळा-  च्युइंग गम चघळ्याने गालावरील फॅट्स कमी होण्यात मदत मिळते. जेवल्यानंतर काही मिनिटांसाठी च्युइंग गम चावण्याची सवय टाकून घ्या. पण हे क्रिया इतकी अधिक नसावी की याने आपला गळा किंवा जबडा दुखायला लागेल. एक्स आणि ओ चा अभ्यास-   पूर्णपणे किमान 15 वेळा एक्स आणि ओ या शब्दांचा उच्चारण करावे. जरा मिनिट आराम देऊन ही क्रिया तीनदा करावी. हा सोप्या उपायाने आपला जबडा मजबूत होईल आणि दोन वेगवेगळ्या प्रकारे जबड्याच्या व्यायामदेखील. या उपाय कधीही आणि केव्हाही करत येऊ शकतो. जबडा उघडा-  आपले तोंड गोल आणि विस्तृत करून उघडा आणि काही सेकंदांसाठी अश्याच मुद्रेत राहा. जबड्याला आराम देऊन पुन्हा करा. हा व्यायाम 9 वेळा करावा. वाटल्यास दिवसातून तीन-तीनदा करू शकता. अधिक वेळा केल्यास वेदना जाणवू शकतात. चीक लिफ्ट करण्यासाठी -  आपले गाल आपल्या डोळ्यांकडे उचला. यासाठी तोंडाचे कोपरे वापरा. गाल उचलण्यासाठी डोळे बंददेखील करू शकता. हा व्यायाम आपल्या सोयीप्रमाणे अनेकदा करता येऊ शकतो. पण अती नसावी हे लक्षात असू द्या. cफिश लिप्स-  गाल आतल्या बाजूला ओढा. दोन्ही ओठ ...

दाट आणि सुंदर पापण्यांसाठी हे करा...

Image
डोळ्यांच्या सुंदरतेत पापण्यांचं खूप महत्त्व असतं. काही लोकांच्या पापण्या विरळ असतात ज्यामुळे त्यांना आय मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागतं किंवा खोट्या पापण्या लावाव्या लागतात. परंतू जराशी केअर केल्याने नैसर्गिकपणे पापण्या दाट होऊ शकतात. यासाठी काही घरगुती उपचार करायचे आहे. कसे तयार करायचे हे मास्क 1. दोन चमचे एरंडेलचे तेल घेऊन पाच मिनिट मंद आचेवर गरम करा. नंतर आच बंद करून तेल गार होऊ द्या. यात आढळणारे अँटीऑक्सीडेंट रोम विकसित करण्यात मदत करतील आणि पापण्या दाट करतील. 2. व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. सुईने त्यात भोक करून जेल बाहेर काढा. एका चमच्यात घेऊन कस्टर ऑयलसोबत मिसळून घ्या. 3.कोरफडाचे पान घेऊन त्याचे जेल काढा आणि चमच्यात घेतलेल्या मिश्रणात फेटून घ्या. > 4. या मिश्रणात एक चमचा पेट्रोलियम जेली मिसळू शकतात. याने पापण्या गळत नाही आणि दाट होतात. > ब्रशच्या मदतीने हे मास्क पापण्यांवर लावा. हे लावण्यापूर्वी आपल्याला पापण्या ब्रशने स्वच्छ कराव्या लागतील. हे मिश्रण आयब्रो वरही लावू शकता. हे मास्क रात्रभर असेच राहू द्या. सकाळी आपल्याला आपल्या आयब्रो आणि पापण्या नरम वाटतील. हवं असल...

या सहा कारणांमुळे केस होतात पातळ

Image
केस लाँग असो वा शॉर्ट, दाट असले तर सुंदर दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. केस दाट करण्यासाठी महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय. अती तेल लावणे जर आपण केसांमध्ये सतत तेल चोपडत असाल तर स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची ग्रोथ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात. केस रगडून धुणे शैम्पू करताना आपण केसांना रगडून-रगडून धुवुत असाल तर ही सवय सोडा. याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. शैम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा. ओले केस विंचरणे ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा. केसांमध्ये हीटचा प्रयोग जर आपण केसांवर ‍हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल. ...

हफ्ते भर में खुद को बनाएं गोरी

Image
आज कल गोरा दिखना हर फील्‍ड की डिमाडं बन चुकी है। अगर आप गोरी हैं तो हर कोई आपको सिर आंखों पर बैठाएगा पर तब क्‍या होता है जब आपका रंग थोडा सा भी सांवला हो।   घरेलू नुस्खे जो आपका चेहरा बना दे गोरा  यह बात भी सच है कि आप अपनी रंगत को केवल एक रात में ही नहीं बदल सकतीं इसलिए हम आपको बताएगें कि अपनी त्‍वचा को बिना नुक्‍सान पहुंचाए उसे हफ्ते भर में प्राकृतिक तरीके से कैसे गोरा बनाया जा सकता हैं। 1. हल्‍दी:  त्‍वचा की रंगत को निखारने के लिए हल्‍दी का प्रयोग सबसे उत्‍तम तरीका है। पेस्‍ट बनाने के लिए हल्‍दी और बेसन या फिर आंटे का प्रयोग करें। हमेशा ध्‍यान रखें कि आप खड़ी हल्‍दी का ही प्रयोग करें न कि बाजार में मिलने वाली पैकेट हल्‍दी। एक मिक्‍सर में खड़ी हल्‍दी और थोड़ी सी ताज़ी मलाई डाल कर ब्‍लेंड करें। जब पेस्‍ट तैयार हो जाए तब उसमें दूध और आंटा मिलाएं और गाढ़ा पेस्‍ट बनाएं। इस पेस्‍ट को अपने चेहरे पर 10 मिनट लगाएं और ठंडे पानी से धो लें। 2. हनी आल्‍मंड स्‍क्रब:  बादाम में वह शक्ति है जो आपकी त्‍वचा का रंग गोरा कर सकती है। रात में 10 बादाम एक पानी भरे कटोरे ...

दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क

Image
केस इतके गळत असतील की केसांमध्ये कंगवा टाकायलादेखील भीती वाटतं असेल तर आम्ही आपली ही भीती दूर करू शकतो. केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेले हेअर मास्क योग्य ठरेल. आवळ्याला इंडियन गूस्बेरी म्हटले जातं. आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना दाट करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत व्हिटॅमिन आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांचा मुळात लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात. आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता. केसांसाठी तेल एक कप नारळ तेल गरम करून त्यात 4-5 आवळे आणि 5 ते 6 जास्वंदीचे पान टाका. 20 मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा. हेअर मास्क 1 चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार...

घरगुती सोपे फेसपॅक

Image
काकडी- लिंबचा पॅक:  काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहर्‍यावर लावा. 30 मिनिटांनतर धुवून टाका. बेसन- हळदी पॅक:  एक चमचा बेसनात दूध आणि गुलाबपाणी मिसळा. चिमूटभर हळद टाकून हा पॅक चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर धूवून टाका. रंग उजळेल. पपई- मध पॅक:  मुरूम आणि डाग घालवण्यासाठी पपईच्या गरात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. 15-20 मिनिटाने धुऊन टाका कोरफड पॅक:  कोरफडीच्या गरात अर्धा चमचा तांदळाचं पीठ मिसळा. चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहू द्या. याने काळे डाग दूर होता. ऑइली त्वचेसाठी हा फायद्याचा ठरेल.

चिकबोन'ला सुंदर बनवण्यासाठी काही उपाय!

Image
आम्ही सर्व इतके भाग्यवान नसतो की जन्मापासूनच आमचे चिकबोंस सुंदर असतात, पण जर काही उपाय केले तर त्यांना सुंदर बनवू शकतो. चेहऱ्यावर ब्लशरचा वापर करून त्यांच्यात उभार आणू शकतो. जे शेड योग्य असेल त्याचाच वापर केला पाहिजे. जास्त डार्क किंवा जास्त लाइट शेड वापरणे टाळावे. हे नेहमी मीडियम शेडचे असले पाहिजे. ज्यांची त्वचा पेल असते, त्यांनी ब्रॉंजर वापरायला पाहिजे पण त्यासाठी फक्त शेड सिलेक्ट करून चालणार नाही, त्याला व्यवस्थितरीत्या लावतासुद्धा यायला पाहिजे. चिक्सच्या शेवटी आणि डोळ्यांच्या सुरवातीला शिमरी ब्लशचा वापर करावा. याने चेहरा हायलाइट होईल आणि चिक बोंस उभारून दिसतील. तुमच्या चिकचा गोल भाग अ‍ॅपल म्हणून ओळखण्यात येतो, यावर ब्रश व्यवस्थित लावायला पाहिजे. मेकअप प्रॉडक्ट कुठे जास्त किंवा कुठे कमी नाही लावायला पाहिजे. ते एकसारखे असणे गरजेचे आहे. जो पर्यंत शक्य असेल त्याला नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.